सुंदर ऍक्सेसरीज

अनेक प्रकारच्या सुंदर आणि उपयुक्त ऍक्सेसरीज, X-Port TM एक्सटेन्शन्स, डिकॅल्स आणि ऍड-ऑन पॅनेल्सद्वारे तुम्हाला हवी तशी मल्टीक्सची स्टाईल करा. चालवा, वापरा, नटवा. किंवा तशीच राहू द्या. ती कशीही जबरदस्तच दिसते.

फ्रंट गार्ड

रिअर गार्ड

सॉफ्ट बॉडी कव्हर*

स्पिकर्स

सीट कव्हर (इकॉनॉमीकल)

सीट कव्हर (प्रिमियम)

व्हील कव्हर

स्टिअरींग व्हील कव्हर

रबर मॅट

*केवळ मल्टीक्स AX+ करिता एक ऍक्सेसरी म्हणून विक्रीसाठी.
प्रदर्शित सर्व प्रतिमा प्रत्यक्ष उत्पादनांची चित्रमय उदाहरणं आहेत.

Rotate back to portrait mode.