हेल्पलाईन

डोंगर किंवा जंगले, गावं किंवा शहरे, आम्ही 24x7 आपल्या सेवेत आहोत. चौकशी, तक्रार किंवा मदतीसाठी आम्हाला मल्टीक्स 24x7 हेल्पलाईनवर कॉल करा आणि बाकी सर्व आमच्यावर सोपवा.

मल्टीक्स मोबाईल सेवा

तुमच्या फिरतीची आणि वेळेची तुमच्या इतकीच आम्हाला किंमत आहे. म्हणून आम्ही नेहमीच तुमच्या सोबत असतो-तुम्ही शहरामध्ये अडकून पडला असाल की महामार्गावर, मग तो दिवस असो की रात्र. मल्टीक्स मोबाईल सेवेमुळे, तुम्ही केवळ 24x7 हेल्पलाईनला कॉल करा. आमची विश्वासार्ह सपोर्ट टीम शक्य तितक्या लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल.

Rotate back to portrait mode.