मल्टीक्स MX

MX मध्ये आपल्या व्यवसायाच्या अवजारांसाठी पुरेशी जागा आहे. यातील बिल्ट-इन म्युझिक सिस्टीम कुटुंबाच्या सहली आणि सुट्यांमधील प्रवासाकरिता परिपूर्ण आहे. MX पूर्णपणे लोडेड, विविध भूमिका करण्यांसाठी निर्मित आणि मूल्याची लवचिकता देणारे आहे.

4 रंगांमध्ये उपलब्ध.

रिच रेड
ब्राईट यलो
प्युअर व्हाईट
सॉफ्ट सिल्वर

Mx रिअर कव्हरसह * कोटसाठी विनंती करा ब्रोशर डाऊनलोड करा *रिअर कव्हर ऍक्सेसरी म्हणून उपलब्ध

360o पाहा

0%

  गॅलरी

  विवरण

  पॅरामीटर मल्टीक्स MX
  गाडीचा प्रकार वैयक्तिक
  आसन क्षमता 5
  इंधन डिझेल
  इंजिनचा प्रकार G510W III (ग्रिव्ज फोर-स्ट्रोक, सिंगल-सिलींडर BS III)
  इंजिन सिस्टीम डायरेक्ट इंजेक्शन नॅचरल अॅस्पिरेशन
  इंधन टाकी क्षमता (लि.) 11.5
  ट्रान्समिशन मॅन्युअल : 4 फॉरवर्ड + 1 रिव्हर्स
  इंजिन क्षमता (सीसी) 510.7
  अधिकतम पॉवर (PS @ RPM)
  अधिकतम पॉवर (KW @ RPM)
  9.92 PS at 3000
  7.3 KW at 3000
  अधिकतम टॉर्क (Nm @ RPM) 27.1 Nm at 1400-2200
  कर्ब वजन (किलो) 750
  एकूण वाहनाचे वजन - GVW (किलो) 1150
  लांबी (मिमी) 3235
  रूंदी (मिमी) 1585
  उंची (मिमी) 1856 
  व्हीलबेस (मिमी) 2005
  व्हील ट्रॅक फ्रंट (मिमी) 1350
  व्हील ट्रॅक रिअर (मिमी) 1350
  बूट स्पेस (लिटर्स) 418.3
  टर्निंग सर्कल रेडीयस (मी) 3.93
  गिअर प्रकार कॉन्स्टंट मेश
  सस्पेन्शन फ्रंटः हायड्रॉलिक, मॅकफेरसन स्ट्रट
  सस्पेन्शनः रिअर हायड्रॉलिक, डबल विशबोन
  टायरचा आकार 155/80 R13 79T, रेडीयल/ट्युबलेस
  ब्रेक्सः फ्रंट आणि रिअर ड्रम, हायड्रॉलिक
  ग्राऊंड क्लिअरन्स (मिमी) 172

  Rotate back to portrait mode.