कुटुंबापासुन व्यवसायापर्यंत, मल्टीक्स हे आपल्या निरंतर वाढल्या गरजा पुर्ण करण्याच्या उद्देशाने बांधलेले वाहण आहे. इतकेच नव्हे यातील X-Port TM वैशिष्ट्यामुळे, मल्टीक्स विज तयार करु शकते, अतभूतपूर्व लवचिकता देते आणि व्यवसायिकाच्या आयुष्यासाठी उपयुक्त आहे. अशा प्रकारचे 3-इन-1 प्रथमच आमुलाग्र क्रांतीकारक वाहण आहे.

कुटुंब

मल्टीक्स मध्ये 5 लोकांचे कुटुंब सहजपणे बसु शकते. सर्वात कठीण प्रदेशातही हे आरामदायी चालतं आणि धक्के बसण्यापासुण सुरक्षेसाठी याची निर्मीति केली आहे, त्यामुळे तुमचे कुटुंबीय राहतात सुरक्षीत. रस्त्यांवरील ट्रीप्स, आऊटिंग्ज आणि सहलींचा पूर्णपणे नविन अनुभव घेण्यासाठी सुसज्ज आहे .

व्यवसाय

मल्टीक्स मध्ये आपल्या व्यवसायाच्या साधनांसाठी भरपुर जागा आहे. सिट्स मागे दुमडा आणि अगदी 3 मिनिटांत, तुम्हाला हवे ते वाहण नेण्यासाठी पुरेशी मोठी जागा मिळते. मल्टीक्स हाती घेतलेले काम परिपुर्ण करण्यासाठी निर्मीत सदैव तत्पर वाहण आहे.

पावर

यातील X-PortTM वैशिष्ट्यामुळे, मल्टीक्स 3 किलोवॅटपर्यंत वीज निर्मिती करु शकते-घरांमध्ये प्रकाश आणि म्युझिक सिस्टीम्स, शेतीची यंत्रसामग्री आणि अन्य अत्यावश्यक उपकरणांना पॉवर देण्यासाठी ती पुरेशी आहे. परिणाम? विविधता. उपयुक्तता. वीज!

 

Rotate back to portrait mode.