मल्टीक्स कशासाठी

नवीन 3-इन-1 मल्टीक्स चे प्रत्येक वैशिष्ट्य विशिष्ट उद्देशानं बनवण्यात आलं आहे. आरामापासून सुरक्षेपर्यंत, स्टायलिंगपासून बचतीपर्यंत, जागेपासून वीजेपर्यंत, अन्य कोणत्याही वाहनाच्या तुलनेच याची उपयुक्तता अनेकपट आहे.

वीज निर्मिती

सुविधा x वैविध्यता x वीज
X-PortTM या पॉवर टेक-ऑफ युनिटमुळे,TM मल्टीक्स 3 किलोवॅट वीज निर्माण करते जेणेकरुन आपण आपले घर, पाण्याचे पंप, म्युझिक सिस्टीम्स, विनोविंग फॅन्स, शाफ कटर्स आणि अन्य अत्यावश्यक यंत्रसामग्रीला वीज पुरवठा करु शकता. हे केवळ एक वाहन नाही, हे आहे एक पॉवरहाऊस.

जागा

3-मिनिट सीट कॉन्फीगरेशन x कुटुंब x व्यवसाय
मल्टीक्स 5 जणांचे कुटुंब वाहून नेण्यापासून ते आपल्या व्यवसायाची अवजारं वाहण्यापर्यंत 3 मिनिटांत रुपांतरित होते. हे अगदी एक, दोन, तीन इतकं सोपं आहे

1. हुक्स काढा + मागील सीट जागेवरुन हटवा
2. मागील काच काढा +मागील सीट जमिनीवर उघडा+सीटला जागेवर बसवा.
3. वाहून नेण्याच्या भरपूर जागेसाठी मागील कव्हर काढा

सर्व रस्त्यांवर चालण्याची क्षमता

उच्च ग्राऊंड क्लिअरन्स x Pro-RideTM सस्पेन्शन सिस्टीम x भारतीय रस्ते
उच्च ग्राऊंड क्लिअरन्स (172 मिमी) आणि Pro-RideTM स्वतंत्र सस्पेन्शन सिस्टीममुळे अतिशय हळूवारपणे गाडी चालवता येते. मल्टीक्समुळे सर्वात अवघड रस्ते अगदी सुबक शहरातील रस्त्यांप्रमाणे वाटतात.

आराम

भरपूर केबिन स्पेस x भरपूर वाहून नेण्याची जागा x हळूवार राईड
122 मिमी लेगरुम आणि भरपूर केबिन स्पेसमुळे, मल्टीक्स लांब अंतर आणि रोजच्या प्रवासासाठी आदर्श आहे. यात जास्तीत जास्त 5 लोक बसू शकतात. यातली ऍडजस्टेबल सीट्स व्यवसाय ट्रीप्सकरिता अधिक जागा बनवताना वापरता येतात. सोबतीला धक्कारहित राईडमुळे, तुम्हाला आजवर कधीही नाही इतका आराम मिळतो.

सुरक्षितता

भक्कम ट्युब्युलर फ्रेम x कार्यक्षम हाताळणी x नुकसानास प्रतिरोध
मल्टीक्सची बॉडी अतिशय टिकाऊ आणि नुकसानरोधक आहे. याची ट्युब्युलर फ्रेम सर्वाधिक धक्के, गचके आणि आचके सहन करण्यासाठी बनवली आहे. मल्टीक्सची दणकट इनर फ्रेम प्रवाशांना चांगली सुरक्षित ठेवते. याच्या अचूक हाताळणीद्वारे, मल्टीक्स सर्वात कठीण प्रदेशातही सहजपणे प्रवास करते, त्यामुळे सुरक्षितता जणू त्याचाच एक भाग बनली आहे.

बचत

डिझेल इंजिन x उच्च मायलेज x कमी देखभाल
याचे फोर-स्ट्रोक, डिरेक्ट-इंजेक्शन BS III डिझेल इंजिन 28 किमी प्र.लि. चे मायलेज देते.* याची बॉडी FlexituffTM, या उच्च टिकाऊ साहित्यापासून बनली आहे जे गंज चढण्यास प्रतिरोध करते आणि परवडेल अशा दरांत दुरूस्ती करण्यास सोपे आहे. मल्टीक्सची फारशी देखभाल करावी लागत नाही, रस्त्यावर किंवा बाहेर, कोणत्याही जोडीदाराचा हा एक उत्तम गुणधर्म आहे.

*ARAI द्वारे CMVR, 1989 च्या नियम 115 खाली प्रमाणित केल्यानुसार

स्टायलिंग

ट्युब्युलर फ्रेम x मस्क्युलर लाईन्स x 4 रंगातील दणकट रेषा आणि तीव्र कोनांमुळे मल्टीक्सची
ट्युब्युलर फ्रेम बॉडी उठून दिसते. याच्या बनावटीमुळे याची उंची आणि दणकटपणा नजरेत भरतो. 4 रंगांमध्ये उपलब्ध.*

रिच रेड
ब्राईट यलो
प्युअर व्हाईट
सॉफ्ट सिल्वर
 
* AX+ केवळ रिच रेड आणि प्युअर व्हाईटमध्ये उपलब्ध आहे. MX सर्व 4 रंगांमध्ये उपलब्ध आहे.

वीज निर्मिती

सुविधा x वैविध्यता x वीज
एक पॉवर टेक-ऑफ युनिट, X-PortTM मल्टीक्सला एक जुळवणक्षम पॉवर जनरेटरमध्ये रुपांतरित करते. हे युनिट ३ किलोवॅट वीज निर्माण करते जेणेकरुन आपण आपले घर, पाण्याचे पंप्स, म्युझिक सिस्टीम्स, मळणीचे पंखे, शाफ कटर्स आणि अत्यावश्यक यंत्रांना वीज पुरवू शकता. वाहन की पॉवरहाऊस? तुम्ही निर्णय घ्या.

जागा

3-मिनिट सीट कॉन्फीगरेशन x कुटुंब x व्यवसाय
मल्टीक्स 5 जणांचे कुटुंब वाहून नेण्यापासून ते आपल्या व्यवसायाची अवजारं वाहण्यापर्यंत 3 मिनिटांत रुपांतरित होते. हे अगदी एक, दोन, तीन इतकं सोपं आहे.

1. हुक्स काढा + मागील सीट जागेवरुन हटवा
2. मागील काच काढा +मागील सीट जमिनीवर उघडा+सीटला जागेवर बसवा.
3. वाहून नेण्याच्या भरपूर जागेसाठी मागील कव्हर काढा

सर्व रस्त्यांवर चालण्याची क्षमता

उच्च ग्राऊंड क्लिअरन्स x Pro-Ride TMसस्पेन्शन सिस्टीम x भारतीय रस्ते
उच्च ग्राऊंड क्लिअरन्स (172 मिमी) आणि Pro-Ride TM स्वतंत्र सस्पेन्शन सिस्टीममुळे अतिशय हळूवारपणे गाडी चालवता येते. मल्टीक्समुळे सर्वात अवघड रस्ते अगदी सुबक शहरातील रस्त्यांप्रमाणे वाटतात.

आराम

भरपूर केबिन स्पेस x भरपूर वाहून नेण्याची जागा x
हळूवार राईड

122 मिमी लेगरुम आणि भरपूर केबिन स्पेसमुळे, मल्टीक्स लांब अंतर आणि रोजच्या प्रवासासाठी आदर्श आहे. यात जास्तीत जास्त 5 लोक बसू शकतात. यातली ऍडजस्टेबल सीट्स व्यवसाय ट्रीप्सकरिता अधिक जागा बनवताना वापरता येतात. सोबतीला धक्कारहित राईडमुळे, तुम्हाला आजवर कधीही नाही इतका आराम मिळतो.

सुरक्षितता

भक्कम ट्युब्युलर फ्रेम x कार्यक्षम हाताळणी x नुकसानास प्रतिरोध
मल्टीक्सची बॉडी अतिशय टिकाऊ आणि नुकसानरोधक आहे. याची ट्युब्युलर फ्रेम सर्वाधिक धक्के, गचके आणि आचके सहन करण्यासाठी बनवली आहे. मल्टीक्सची दणकट इनर फ्रेम प्रवाशांना चांगली सुरक्षित ठेवते. याच्या अचूक हाताळणीद्वारे, मल्टीक्स सर्वात कठीण प्रदेशातही सहजपणे प्रवास करते, त्यामुळे सुरक्षितता जणू त्याचाच एक भाग बनली आहे.

बचत

डिझेल इंजिन x उच्च मायलेज x कमी देखभाल
याचे फोर-स्ट्रोक, डिरेक्ट-इंजेक्शन BS III डिझेल इंजिन 28 किमी प्र.लि. चे मायलेज देते.* याची बॉडी Flexituff TM, या उच्च टिकाऊ साहित्यापासून बनली आहे जे गंज चढण्यास प्रतिरोध करते आणि परवडेल अशा दरांत दुरूस्ती करण्यास सोपे आहे. मल्टीक्सची फारशी देखभाल करावी लागत नाही, रस्त्यावर किंवा बाहेर, कोणत्याही जोडीदाराचा हा एक उत्तम गुणधर्म आहे.

*ARAI द्वारे CMVR, 1989 च्या नियम 115 खाली प्रमाणित केल्यानुसार.

स्टायलिंग

ट्युब्युलर फ्रेम x मस्क्युलर लाईन्स x 4 रंगातील
दणकट रेषा आणि तीव्र कोनांमुळे मल्टीक्सची ट्युब्युलर फ्रेम बॉडी उठून दिसते. याच्या बनावटीमुळे याची उंची आणि दणकटपणा नजरेत भरतो. 4 रंगांमध्ये उपलब्ध*

रिच रेड
ब्राईट यलो
प्युअर व्हाईट
सॉफ्ट सिल्वर
 
* AX+ केवळ रिच रेड आणि प्युअर व्हाईटमध्ये उपलब्ध आहे. MX सर्व 4 रंगांमध्ये उपलब्ध आहे.

Rotate back to portrait mode.